मराठा आरक्षणासाठी आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण सुरू केलं आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव देखील मुंबईत दाखल झालेले आहेत.