शिवसेनेचा अधिकृत गट स्थापन करण्यासाठी काल बैठक देखील पार पडली. आमदार राजेश मोरे यांनी नगरसेवकांच्या प्रवासाबाबत अधिकृत माहिती दिली आहे.