कल्याण डोंबिवली महापालिकेने 14 ऑगस्टला रात्री 12 पासून 15 ऑगस्ट रात्री 12 पर्यंत एक आदेश दिला आहे. या दिवशी मांस विक्री करता येणार नाही असं सांगितलं आहे.