कोलाम समाज बांधवांनी आमदार तोडसाम यांना डफ वाजवायला आणि नृत्य करायला सांगितले. यावेळेस आमदार तोडसाम यांनी डफ वाजवून डपाच्या तालावर नृत्य केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे