पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावयासिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याची हत्या त्याचीच होणारी पत्नी सिया गोयल हिने केली. तिने प्रियकर चेतन चाैधरी याच्यासोबत मिळून लोहगडावरून केतन याला ढकलून दिले.