खालिद का शिवाजी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला सेन्सॉरची नोटीस मिळाली आहे. राज मोरे दिग्दर्शित 'खालिद का शिवाजी' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची तीव्र मागणी केली जात होती.