जळगावच्या जामनेरमध्ये सालाबादप्रमाणे याहीवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी खंडेराव महाराजांचा बारागाड्यांचा कार्यक्रम पार पडला. बारा गाड्यांच्या कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन यांनी हजेरी लावली. भंडाऱ्याची उधळण करत मंत्री गिरीश महाजन कार्यक्रमात सहभागी झाले.