धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे २७३ वर्षांची परंपरा असलेल्या खंडेराव महाराज यात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली असून, पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेचा आनंद घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.