खानदेशात कानबाई उत्सवाची सुरुवात झाली आहे . श्रावण नागपंचमी नंतर येणाऱ्या रविवारी कानबाई मातेची स्थापना केली जाते रात्री गोडधोड नैवेद्य देऊन दुसऱ्या दिवशी कानबाई चे वाजत गाजत मिरवणूक काढून विसर्जन करण्यात येते.