खानदेशातील किळी नामशेष होण्याच्या मार्गावर शेतकऱ्यांचा कल हळद लागवडीकडे वाढला. कृषी विभागाने आणि तज्ञांनी या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे त्यात केळी विकास महामंडळ जैसे थे प्रलंबित आहे. रावेरची केळी हे खानदेशातली किळी म्हणून ओळखले जाते.