दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जळगाव जिल्ह्यातल्या न्हावी गावात खंडोबा महाराजांची यात्रा उत्साहात पार पडली, यावेळी बारा गाड्या देखील ओढण्यात आल्या. या यात्रेला भाविकांनी मोठी गर्दी केली. भाविकांनी खंडोबा महाराराजांचं दर्शन घेतलं.