अखंड महाराष्ट्र राज्याचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा मंदिर मुख्य गाभाऱ्यामध्ये 151 डजन आंब्यांची आकर्षक सजावट करण्यात आलीय. गुरव, कोळी, वीर, घडशी समाज संघटना, जेजुरी व श्री मार्तंड देवसंस्थान, जेजुरी यांच्या वतीने श्री खंडोबा मंदिर मुख्य गाभारा मध्ये 151 डजन आंबे घेऊन आकर्षक आंबा सजावट करण्यात आलीय.