खारेकर्जुने, ईसळक, निंबळक परिसरात दहशत माजवणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला आहे. मात्र, पकडलेला बिबट्या गावकऱ्यांना न दाखवल्याने संतप्त ग्रामस्थांनी वनविभागावर संशय व्यक्त केला