जुलै अखेरीस झालेल्या संततधारेमुळे जिल्ह्यातील खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे, ९६% पेरण्या पूर्ण झाल्या.