खेड नगरपरिषद निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. महायुतीने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वात खेड नगरपरिषद निवडणुकीत 21-0 असा एकतर्फी विजय साकारला आहे. महायुतीने सर्वच जागेवर विजय मिळवला.