रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात सर्वपक्षीय आंदोलनाची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.