फळाचा राजा आंबा सांगलीमध्ये दाखल झाला आहे. आंब्याला 4 हजार ते 6 हजार 100 रुपये विक्रमी दर 1 डझन पेटीच्या बॉक्सला हा विक्रमी दर मिळाला आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा.