नाशिक किन्नर समाजाचे गद्दीपती आणि किन्नर प्रतिष्ठानचे किन्नर पोलिस आयुक्तालयात भेटीसाठी आले होते. त्यांनी नाशिक पोलिस उपायुकतांची भेट घेतली. -किन्नर जिहादचे आरोप करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन दिले.