प्रसिद्ध लोणार सरोवर परिसरातील दैत्यसूदन मंदिरात 15 मे पासून चार ते पाच दिवस चालणारा दिव्य किरणोत्सव सुरू झाला आहे. सकाळी 11 ते दुपारी 12:50 या वेळेत सूर्यकिरणे मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करून थेट भगवान दैत्यसूदनच्या मूर्तीवर पोहोचतात.