आपल्या विविध मागण्यांसाठी किसान सभेनं चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. किसान सभेनं मोठं आंदोलन उभारलं असून आता हे लाल वादळ अकोल्याकडून मुंबईकडे रवाना झालं आहे.