धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी किशोर शिंदे या धनगर युवकाने जातेगाव ते टेंभुर्णी महामार्गावरील करमाळ्यातील अर्धवट पुलावर चढून आंदोलन केलं. किशोर शिंदे या युवकाने धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दहा लाख मेल केले होते.