किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. छत्रपती शिवरायांचे उद्घाटन केल्याबद्दल जर कुणावर खटले दाखल होत असतील, तर हे राज्यासाठी दुर्दैव आहे, असे त्या म्हणाल्या. राजसाहेबांचे पुत्र हे सिंहाचे छावा असून ते डरणार नाहीत, असेही पेडणेकर यांनी ठामपणे सांगितले.