एक मुलींवर अत्याचार करतो, एक बॅग घेऊन बसतो. त्यांच्याकडचे सगळे संजय हे घाणेरडे आहेत, असं ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिवसेना शिंदे गटावर टीका करताना म्हंटलं आहे. तसंच त्यांनी म्हंटलं की, बरंझालं आमच्याकडच्या सगळ्या घाणी आणि विचित्र लोक तिकडे गेले, असंही टोला पेडणेकर यांनी लगावला.