माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ठाकरे गटाकडून अखेर प्रभाग 199 मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एबी फॉर्म मिळाल्यानंतर पेडणेकरांनी शेवट गोड झाला अशी प्रतिक्रिया दिली. शिवसैनिक, मनसैनिक आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.