सातारा जिल्ह्यातील कोडोली जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवीन विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले