कोकणात काजूच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. यावर्षी काजूच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे काजूच्या दरात घट झाली आहे. शेतकऱ्यांच्या काजूला बाजारात 160 रूपयांचा दर मिळत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 10 रुपयांची दरात घट झाली आहे.