केरळ नंतर 6 जूनला तळकोकणात मान्सून दाखल झाला. मात्र ज्या पद्धतीने मान्सूनने वेग घेतला पाहिजे होता.तसा वेग घेतलेला नाही.पाऊस पडतोय म्हणून कोकणातल्या बळीराजांनी भात पेरणी केली. मात्र ज्या पद्धतीने भाताची रोपं रुजून वरती यायला पाहिजे होती, ती आलेले पाहायला मिळत नाही.