चिखलातून काही सेकंदात पळणाऱ्या या बैल जोडीच्या नांगरणीचा थरार ड्रोन कॅमेऱ्यातून आम्ही आणलाय. कासे गावात रंगलेल्या आणि लाल मातीतला हा नांगरणी स्पर्धेचा विलक्षण अनुभव अंगावर देखिल काटा आणतो.