या अगोदर सुद्धा गव्याच्या धडकेत काही प्रवासी जखमी झाले आहेत. सावंतवाडीत उपवनसंरक्षक यांचे कार्यालय असून त्या ठिकाणापासून काही अंतरावर या गव्यांच्या कळपाचा वावर आहे मात्र वनविभाग कोणतीच कार्यवाही करताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.