कोकणात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या हवामानातील बदलामुळे आणि अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे यंदा आंबा उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे एकीकडे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.