कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी शिरोळ तालुक्यातील 11 गावांनी एल्गार पुकारला. नदी प्रदूषणाच्या निषेधार्थ शुक्रवारी शिरोळ तालुक्यातील 11 गावात कडकडीत बंद पाळला जाणार आहे.