शक्तीपीठ महामार्गाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावेळी रेडा घेऊन जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला. यावेळी आंदोलन कर्ते व पोलीस यांच्यात वादावादी झाली. याचा व्हिडिओ समोर आला आहे.