कोल्हापूरच्या आळते येथील श्रीक्षेत्र धुळोबा मंदिराकडे जाणारा रस्ता अज्ञात व्यक्तींनी जेसीबीच्या साहाय्याने खोदल्याचे रविवारी सकाळी समोर आले. रविवार असल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली.