कोल्हापुरातील ज्योतिबा डोंगर परिसरात बिबट्याचं दर्शन. ज्योतिबा डोंगरावरील शासकीय विश्रामगृहासह काटकर माळ,पोहाळे इथ बिबट्याचा वावर. कुत्र्यांवर हल्ल्याच्या तयारीत असलेल्या बिबट्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.पंधरा दिवसापूर्वी एका कुत्र्यासह गाईवर बिबट्याने केला होता हल्ल्याचा प्रयत्न. पूर्ण वाढ असलेल्या या बिबट्याच्या वावरामुळे जोतिबा डोंगर परिसरात घबराट.