कोल्हापूर मधील कुरुंदवाड शहरात हॉटेल मालकाकडून हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक स्वच्छतागृहातील पाण्याचा वापर. कुरुंदवाड शहरातील माळ भाग परिसरातल्या हॉटेलमधला किळसवाणा प्रकार. सार्वजनिक शौचालयातील नळाचे पाणी पाईपने हॉटेलमध्ये आणत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला. कुरुंदवाड मधील सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रकार आणला समोर.