कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मानाचा गणपती विराजमान होणार आहे. ढोल ताशाच्या गजरात 21 फूट गणपतीचं कोल्हापूरकरांनी स्वागत केलंय. दसरा चौकातून या मानाच्या गणपतीची मिरवणूक निघाली.