फिफा वर्ल्ड कप मध्ये अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यामध्ये अंतिम सामना झाला. कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर हे सामने पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कोल्हापुरात अर्जेंटिनाचा मोठा चाहता वर्ग आहे. मात्र या अंतिम सामन्यात अर्जंट देण्याचा पराभव होताच काही अर्जेंटिना समर्थक फुटबॉल प्रेमींनी गोंधळ घालत हुल्लडबाजी केली.