कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली गावात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी काढलेल्या मोर्च्यादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची होऊन तणाव निर्माण झाला.