गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या तावडे हॉटेल ते गांधीनगर रस्त्यावरील महापालिकेच्या हद्दीतील अवैध बांधकामं आज महापालिका प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवून काढण्यास सुरुवात झाली आहे.