चुटकी वाजून भूतबाधा , करणी करणाऱ्या तांत्रिक मांत्रिकांचे video व्हायरल. वायरल व्हिडिओ कोल्हापुरातील टिंबर मार्केट मधील असल्याची माहिती. स्मशानभूमीत चुटकी वाजून अघोरी पूजा करणे, भूत काढणे, करणी करणे यासह अनेक आघोरी प्रकार कोल्हापुरात होत असल्याचे उघड झाले आहे. लहान मुले, स्त्रिया आणि नागरिकांवर केली जात आहे जादूटोणासह करणी केल्याचं म्हटलं जात आहे.