कोल्हापुरात शिवजयंतीनिमित्त नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४०९ वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केली असून ३.४९ लाखांचा दंड आणि ३२ वाहनं जप्त करण्यात आली आहेत.