कोल्हापुरात अजब प्रकार घडला आहे. येथे छत्रतपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर पडदा लावून नृत्यांगणा नाचवण्यात आल्या आहेत. कोल्हापुराती वडगणे येथे हा प्रकार घडला आहे. यात्रेच्या निमित्ताने नृत्याचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.