लातूरच्या खाडगाव येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरचा पैलवान रोहन पवार याने विजय मिळवला असून, त्याला एक किलो चांदीची गदा प्रदान करण्यात आली.