अहिल्यानगरमधील कोल्हार खुर्द येथे बिरोबा यात्रेनिमित्त पारंपरिक दशावतारी खेळ आणि संगीत आखाडीचे आयोजन करण्यात आले. गुढीपाडव्याच्या या अनोख्या परंपरेविषयी सविस्तर वाचा.