कोळी समाजाच्या तरुणांनी मिरवणुकीत टपका रे टपका एक और टपका, 2 मे से 1 गया एक का है मटका या गाण्यावर डान्स करत समाजामध्ये दहशत पसरवल्याप्रकरणी आज पंढरपूर पोलीस ठाण्यात दाखल झाला गुन्हा.