कोंढवा बुद्रुकमध्ये रुग्णालयासमोर दारूचे फुगे. परिसरात हातभट्टी व्यवसाय सुरू विडिओ VIRAL. पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरातील एका रुग्णालयासमोर मोठ्या प्रमाणात दारूचे रिकामे फुगे पडलेले असतात. संबंधित रुग्णालयाच्या परिसरात आणि आसपासच्या भागात हातभट्टीच्या दारूचा अवैध व्यवसाय सुरू आहे. व्यवसायामुळे अनेक जण परिसरात मद्यपान करताना दिसून येत असतात.