रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पावसामुळे दापोली तालुक्यातील प्रसिद्ध कोंडी धबधबा आता प्रवाहित झाला आहे. कडेकपारीतून फेसाळत कोसळणारा हा नयनरम्य धबधबा निसर्गप्रेमींना पुन्हा आकर्षित करत आहे.