कोकणात, विशेषतः दापोली परिसरात, थंडीचा पारा लक्षणीय घसरला आहे. "मिनी महाबळेश्वर" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीतील हा गारठा आंबा बागायतदारांसाठी दिलासादायक ठरला आहे.