गेल्या दोन दिवसांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. डिझेल पेट्रोल मिळेनासे झाल्याने पर्यटक संख्या रोडावली होती. मात्र आता डिझेल पेट्रोलचा साठा उपलब्ध होऊ लागल्याने कोकणात पर्यटककांच्या संख्येत वाढ झाली आहे.