कोकणातील हापूस आंब्याची पहिल्या सिझनची पेटी नवीमुंबईच्या कृषी उत्पन्न समितीच्या बाजारात दाखल झाली आहे. या आंब्याला ५ हजार रुपये डझन इतका मोठा भाव मिळाला आहे. हापूस आंब्याला परदेशातही मागणी असते. दरवर्षी हिवाळ्यात पहिल्या सिझनचा हापूस आंबा मुंबईत दाखल होत असतो.